✳ उमेश : नोकरीनामा ✳ ☑ राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये विकास सहायक पदाच्या ६२ जागा ✍ पद : विकास सहायक ✍ पदसंख्या : ६२ जागा (महाराष्ट्रासाठी १६ जागा) ✍ वेतन श्रेणी : बेसीक पे रु. १४,६५०/- प्रतिमाह स्केल रु.१३,१५०-७५०-१५,४००-९००-१९,०००-१२००-२६२००-१३००-२८८००-१४८०-३३२४०-१७५०-३४९९० ✔ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी ५० % सह उत्तीर्ण ➡ वयोमर्यादा : दि. ०१ ऑगस्ट २०१८ रोजी किमान १८ ते कमाल ३५ वर्ष (अज/अजा-५ वर्ष सूट, इमाव - ३ वर्ष सूट, दिव्यांग १०/१५ वर्ष सूट) ☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ४५०/- मागासवर्गीय : रु. ५०/- ✈ महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, सोलापूर ⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १२ सप्टेंबर २०१८ *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासठी* आपल्या गावातील *उमेश नोकरी मदत केंद्र* ला भेट द्या ➡ ** AT POST WARUD BK, TQ JAFRABAD DIST JALNA ☎: 7057612592