राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती,सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती ,मागासवर्गीय आर्थिक शिष्यवृत्ती,उच्च शिक्षणसाठी विदेश शिष्यवृत्ती , भारत सरकारच्या सर्व शिष्यवृत्ती तसेच सर्व योजनांचे ऑनलाइन अर्ज तुम्हाला उमेश नोकरी माहिती केंद्रामध्ये भरून मिळतील. https://umsjob.blogspot.com त्यासाठी लागणारे दस्तावेज १) आधार कार्ड २) २ पासपोर्ट साईज फोटो अलीकडील काळातील ३) जन्म तारखेचा पुरावा म्हणजेच शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४) रहिवासी पुरावा म्हणजेच वीज बिल /रेशनकार्ड ५) मागील वर्षाचा नोंदणी क्रमांक जर नोंदणी केली असेल तर नसेल तरीही चालेल. त्यासाठी आपल्या जवळील उमेश नोकरी माहिती केंद्राला भेट द्या पत्ता आहे. उमेश नोकरी माहिती केंद्र वरुड बु ता.जाफराबाद जि.जालना मो नं 7057612592,7057956291