https://www.mahadiscom.in/solar/https://www.mahadiscom.in/solar/
*मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना*
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील कृषी वापरासाठी विद्युत पारेषण विरहित 1 लाख सौर पंप टप्याटप्यात उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे.
सदरील योजनेकरिता लागणारी कागदपत्रे:
- १) आधार कार्ड
- २) सातबारा
- ३) पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास त्या खात्याचा ना हरकत दाखला
- ४) जातीचा दाखला (असल्यास)
वरील योजनेत शेतकऱ्याला फक्त १० टक्के रक्कम भरायची आहे.
सदरील योजनेचा अर्ज करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासठी*
आपल्या गावातील *उमेश नोकरी मदत केंद्र* ला भेट द्या
➡ **
AT POST WARUD BK, TQ JAFRABAD DIST JALNA
☎: 7057612592
आपल्या गावातील *उमेश नोकरी मदत केंद्र* ला भेट द्या
➡ **
AT POST WARUD BK, TQ JAFRABAD DIST JALNA
☎: 7057612592
Comments
Post a Comment