महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2020
महाराष्ट्र दुय्यम देवा अराजपत्रित ,गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 2020
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागातील विविध पदांची भरती करण्यात येत आहे ,पूर्व परीक्षा दिनांक - रविवार दिनांक - 02/05/2020 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्ह्यात होईल.
एकूण पदे - 806
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी.
वय - 1)सहाय्यक कक्ष अधिकारी - अमागास -18 ते 38, मागास 18 ते 43
2) कर निरीक्षक - अमागास -18 ते 38, मागास 18 ते 43
3) पोलीस उप निरीक्षक - अमागास -18 ते 31, मागास 18 ते 36
फी - अमागास -274, मागास -374
शारीरिक पात्रता – पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी पुरुष उमेदवाराची उंची कमीत-कमी १६५ सेंमी, छाती न फुगविता ७९ सेंमी (फुगविण्याची क्षमता किमान ५ सेंमी आवश्यक आहे) आणि महिला उमेदवाराची उंची कमीत-कमी १५७ सेंमी असावी.

CREDIT BY MPSC

अर्ज ऑनलाइन करण्याचा शेवट दिनांक - 19/03/2020
Comments
Post a Comment